Fresh Paneer 65

Soft and fresh paneer cubes marinated in a zesty mix of spices, deep-fried to crispy perfection, and tossed in curry leaves, green chilli, and signature South-style tempering.
A fiery and flavourful starter that's totally addictive!

✅ Made fresh with premium ingredients
✅ Tossed in authentic South Indian style
✅ Perfect as a snack, starter, or party favourite

🔥 Crispy, spicy, and bursting with flavour!
🧀 For every paneer lover who likes it hot!
🥢 A veg dish with bold non-veg-style masala punch!


 

फ्रेश पनीर ६५ – झणझणीत आणि मसालेदार आनंद!
ताजं आणि मऊ पनीर खास दक्षिण भारतीय मसाल्यात मॅरिनेट करून तळलेलं, त्यावर कढीपत्ता, हिरवी मिरची आणि साऊथ स्टाइल तडका – झणझणीत आणि परफेक्ट क्रिस्पी.

✅ प्रत्येक घास ताजा आणि मसालेदार
✅ पारंपरिक दक्षिण भारतीय स्टाईलमध्ये परतलेलं
✅ पार्टी स्टार्टर, स्नॅक्स किंवा साईड डिश म्हणून झकास

🔥 तिखटाचे आणि पनीरचे चाहते – तयार आहात का?
🧀 शाकाहारी असूनही, नॉनवेज सारखा दमदार फ्लेवर!
🥢 एकदा टेस्ट केलं की परत मागणं हमखास!

Select Size *

Similar products