Chicken Burger
A crispy, perfectly seasoned chicken patty tucked between soft toasted buns, layered with fresh lettuce, onions, cheese, and our signature spicy mayo – made to satisfy your ultimate cravings!
कुरकुरीत आणि झणझणीत मसाल्याने चविष्ट केलेली चिकन पॅटी, टोस्टेड मऊ बनमध्ये ताजी कोथिंबीर, कांदा, चीज आणि आमचा खास स्पायसी मेयो सॉस – जे तुमच्या प्रत्येक खवय्ये इच्छेला पूर्ण समाधान देईल!